Tag: mental health

  • आरोग्यदायी जीवनशैलीसाठी शीर्ष १० योगासनं

    आजच्या धावपळीच्या जगात आरोग्यदायी जीवनशैली राखणे अत्यावश्यक आहे. स्त्री असो वा पुरुष प्रत्येक जण दिवसभर या ना त्या कारणाने आपल्या स्वतःसाठी, संसारासाठी धावपळ हि करतच असतो. या धावपळीत मात्र आपले आपल्या आरोग्याकडे थोडेसे दुर्लक्ष्य होऊन जाते. आणि त्यामुळेच मग अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात व्यायामासाठी थोडासा जरी वेळ काढला तरी…