Tag: Mahavtar Babaji
-
डॉ. राम भोसले : अलौकिक व्यक्तिमत्व
Image source : google डॉ. राम भोसले… आपल्या आलौकिक मसाजद्वारे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन , डॉ. राजेंद्र प्रसाद, लॉर्ड आणि लेडी माऊंटबॅटन, विन्स्टन चर्चिल, जोसेफ स्टॅलिन, बालगंधर्व, ओशो, योगी अरविंद, स्वामी चिन्मयानंद या आणि अशा अनेक नामवंत लोकांना वेदनामुक्त करणारे हे अवलिया. अगदी काही दिवसांपूर्वी वाचनात आलेल्या “दिव्यस्पर्शी ” या विलक्षण…